आमच्याबद्दल
MajhiMahiti.in या मराठी ब्लॉग वर आपले स्वागत.हा सरकारी योजना,शेतकरी योजना,महिला योजना,शिष्यवृत्ती,सरकारी परिपत्रक आणि शासन निर्णय,ऑनलाइन सेवा आणि नागरिकांसाठी उपयुक्त माहिती सोप्या व स्पष्ट भाषेत उपलब्ध करून देणारा ब्लॉग आहे.
आमचे ध्येय
आपल्या राज्यातील प्रत्येक नागरिकाला सरकारी योजना आणि डिजिटल सेवांची माहिती त्यांच्या मातृभाषेत सहज उपलब्ध करून देणे हे आमचे ध्येय आहे.डिजिटल माहिती सर्वांसाठी सोपी, विश्वासार्ह आणि उपयोगी बनवणे हेच आमचे मुख्य ध्येय आहे.
आम्ही काय करतो
MajhiMahiti.in या ब्लॉग वर आम्ही खालील प्रकारची माहिती नियमितपणे प्रकाशित करतो:
- सरकारी योजना अपडेट्स.
- शेतकरी योजना व अनुदान.
- शिष्यवृत्ती योजना.
- ऑनलाइन अर्ज प्रक्रिया
- आधार,पॅन,बँकिंग आणि डिजिटल सेवा.
- ग्रामपंचायत व स्थानिक प्रशासन माहिती.
- तंत्रज्ञान आणि ऑनलाइन मार्गदर्शन.
सर्व माहिती सोप्या मराठी भाषेत Step-by-Step पद्धतीने दिली जाते.
MajhiMahiti.in ब्लॉग का चालू
अनेक नागरिकांना सरकारी योजनांची माहिती वेळेवर आणि योग्य पद्धतीने मिळत नाही.काही वेळा माहिती इंग्रजीमध्ये किंवा खूप गुंतागुंतीच्या स्वरूपात असल्यामुळे सामान्य लोकांना ती समजणे कठीण जाते.हीच समस्या लक्षात घेऊन आम्ही MajhiMahiti.in हा ब्लॉग सुरू केले,जेणेकरून प्रत्येक व्यक्तीला सरकारी योजना आणि ऑनलाइन सेवांची माहिती मराठीत,सोप्या भाषेत आणि मोफत मिळू शकेल.
आश्वासन
आम्ही नेहमी:
- अचूक आणि विश्वासार्ह माहिती देण्याचा प्रयत्न करतो.
- अधिकृत स्रोतांवर आधारित माहिती प्रकाशित करतो.
- सोप्या भाषेत मार्गदर्शन देतो.
- नवीन अपडेट्स वेळेवर शेअर करतो.
- वापरकर्त्यांचा विश्वास जपतो.
महत्त्वाची सूचना
MajhiMahiti.in ही कोणतीही सरकारी वेबसाईट नाही.आम्ही फक्त माहितीपर स्वरूपात सरकारी योजना आणि सेवांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवतो. कोणत्याही अर्जापूर्वी संबंधित अधिकृत सरकारी वेबसाईटवर माहिती तपासणे आवश्यक आहे.
